Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

वसमत गुन्हा

वसमतमध्ये तलवारीसह आरोपीला पोलिसांनी केले ताब्यात

Wasmat crime: वसमत येथे लोखंडी तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला आहे व तपास सुरू आहे.


वसमतमध्ये तलवारीसह आरोपीला पोलिसांनी केले ताब्यात

Wasmat crime |

वसमत (Wasmat crime) : येथील शासकीय विश्राम ग्रहासमोर रस्त्यावर एखादा पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याजवळ लोखंडी तलवार जप्त केली आहे घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई आकाश ज्ञानदेव टापरेयांनी तक्रार दिली की मारोती सखाराम गायकवाड राहणार वसमत याच्याकडे लोखंडी तलवार आढळून आली तलवारीसह  आरोपी मारोती गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले. आकाश ठाकरे यांच्या तक्रारीवरून घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी  गुन्हा नोंदवण्यात आला आहे वसमत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी मिराशे पुढील तपास करत आहेत.

Related to this topic: