Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > क्राईम जगत

हिंगोली ग्रामीण पोलीस

आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

Hingoli Rural Police: समोर आतंकवादी फिरत  असल्याचे  सांगून त्यांच्या  जवळील सोन्याची अंगठी  काढण्यास सांगून रुमालामध्ये ठेवल्याचे भासून सोळंके यांच्या गाडीच्या डिक्कित ठेवून निघून गेले.


आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

Hingoli Rural Police |

 

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

हिंगोली (Hingoli Rural Police) : हिंगोली-औंढा नागनाथ रस्त्यावर डिग्रस फाट्याजवळ सेवानिवृत्त शिक्षक अशोक यादवराव सोळंके रा. येहळेगाव सों. ता.औंढा ना. ह.मु. बांगर नगर,हिंगोली  यांना दोन अनोळखी भामट्याने त्यांच्या वाहनासमोर येवून थांबा थांबा आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी करून समोर आतंकवादी फिरत  असल्याचे  सांगून त्यांच्या  जवळील सोन्याची अंगठी  काढण्यास सांगून रुमालामध्ये ठेवल्याचे भासून सोळंके यांच्या गाडीच्या डिक्कित ठेवून निघून गेले. त्यानंतर सोळंके यांनी डिक्कीतील रुमालाची पाहणी केली असता सोन्याची अंगठी व मोबाईल दिसून आला नसल्याने हिंगोली ग्रामीण  पोलिसात २ अनोळखी भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अस्लम गारवे हे करीत आहेत.

Related to this topic: