Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > शेती

हिंगोलीच हळद बाजार

हिंगोलीच्या हळदीचा मोंढा उद्यापासून सुरु होणार

Hingolich Turmeric Market: हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या मोंढ्याची खरेदी-विक्री सुरु होणार आहे. मोंढा बंद असल्याने अनेक शेतकर्‍यांनी हळद विक्रीसाठी आणली.


हिंगोलीच्या हळदीचा मोंढा उद्यापासून सुरु होणार

Hingolich Turmeric Market |

हिंगोली (Hingolich Turmeric Market) : कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या संत नामदेव हळद  मार्वेâटमध्ये मागील  सोमवार  पासून खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्यात आले होते. आता आज ४ मे रोजी हळदीचा  मोंढा सुरु होणार असल्याने अनेक शेतकर्‍यांनी वाहनातून हळद  विक्रीस आणली होती.

हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हळदीची  आवक विक्रमी होत आहे. (Hingolich Turmeric Market) हळदीला दर चांगला मिळत  असल्याने मराठवाडा व विदर्भातून अनेक  शेतकरी हळद  विक्रीस आणतात. मागील आठवडाभरापासून मोंढा बंद ठेवण्यात आला होता. ४ मे रोजी हळदीचा मोंढा सुरु होणार असल्याने  शनिवारपासूनच अनेक  शेतकर्‍यांनी वाहनातून हळद विक्रीसाठी  आणली होती. वाहनाची बाजारसमितीसह रस्त्यावर मोठी रांग लागली होती.

Related to this topic: