Lehra Do Tiranga Rally

दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना घरातून ताब्यात घेतले

दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले. आठवडाभरातील ही दुसरी कारवाई आहे.

दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना घरातून ताब्यात घेतले

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीत सहभागी होण्याच्या तयारीत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. रॅलीसाठी बाहेर पडण्याच्या काही मिनिटे आधी ही कारवाई करण्यात आली.

दीपके यांना ताब्यात घेण्याची ही एका आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मुंबईहून दिल्लीला आलेल्या विमानातून उतरल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी ते दिल्लीला पोहोचले होते.

मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून याआधी झालेल्या कारवाईनंतर आता ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी पुन्हा एकदा दीपके यांना ताब्यात घेण्यात आल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित सामग्री

पोलिसांच्या मनमानीला बसणार चाप! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

पोलिसांच्या मनमानीला बसणार चाप! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सुप्रीम कोर्टाचा पोलिसांना मोठा दणका! आरोपीला ताब्यात घेतल्यापासून २४ तासांत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे बंधनकारक.

Nov 05, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या! २० वर्षांपूर्वीच्या २ कोटींच्या लाचखोरी प्रकरणाची चौकशी होणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या! २० वर्षांपूर्वीच्या २ कोटींच्या लाचखोरी प्रकरणाची चौकशी होणार

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील दोन कोटींच्या कथित लाचखोरी प्रकरणाची केरळमध्ये चौकशी होणार. गृहमंत्री रमेश चेन्निथला यांचे VACB ला आदेश.

Nov 04, 2026
आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सार्वजनिक जागांवरील आंदोलनांना कालमर्यादा हवी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. दिवाळीतील आंदोलनांवर व्यापाऱ्यांची याचिका.

Nov 03, 2026
INDIA आघाडीची रामलीला मैदानावर भव्य महारॅली; राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह अनेक दिग्गज नेते सहभागी

INDIA आघाडीची रामलीला मैदानावर भव्य महारॅली; राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह अनेक दिग्गज नेते सहभागी

INDIA Ramlila Maidan Rally: मतदार यादीतील कथित अनियमितता आणि विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसप्रणीत INDIA आघाडीने आज रविवारी (1 नोव्हेंबर) दिल्लीत शक्तिप्रदर्शन केले.

Nov 01, 2026
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा ‘जन महाभियोग’

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा ‘जन महाभियोग’

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा ‘जन महाभियोग’; खर्गेंची पदावरून हटवण्याची मागणी, महाराष्ट्रातील ४० लाख नव्या मतदारांचा उल्लेख.

Oct 31, 2026