परभणी बालविवाह

परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

Parbhani Child Marriage: पालम तालुक्यातील १६ वर्षीय मुलगीच्या बलात्कारबादल्यामुळे मागे पडलेल्या बाळाचे जन्म देण्याचा क्रमबद्ध विवाहविवरोधासाठी निदर्शक गुन्ह्याची नोंद घेतली.

परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

Parbhani Child Marriage

 

पालम पोलिसात गुन्हा दाखल; पतीला अटक इतर चौघांचा शोध सुरू

परभणी (Parbhani Child Marriage) : पालम तालुक्यातील   बाळाला जन्म दिल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या बालविवाहचे बिंग फुटले. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली असून इतर चौघांचा शोध सुरू आहे. 

या (Parbhani Child Marriage) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पालम तालुक्यातील मौजमाबाद येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला. त्यानंतर सदर मुलगी गरोदर राहिली. या मुलीने बाळाला जन्म दिला. पिडित मुलगी ही अवघी १६ वर्ष ११ महिने वयाची असताना तिचा बालविवाह लावण्यात आला. त्यानंतर पतीने सदर मुलीसोबत संबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर बालविवाहचे बिंग फुटले या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन पती, सासु, सासरे व इतर दोघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोनि. आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीराम चिटेवार तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत प्रलोभन दाखवत धमकी देवून केला मुलीसोबत बालविवाह

परभणीत प्रलोभन दाखवत धमकी देवून केला मुलीसोबत बालविवाह

Gangakhed Child Marriage Case: अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांना कर्ज फेडण्याचे प्रलोभन दाखवित धमक्या देवून बालविवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंधरा वर्षीय अल्पवयीन पिडितेच्या फिर्यादीवरुन...

Nov 04, 2026
परभणीत बॉम्ब ठेवल्याच्या ई मेलने न्यायालय परिसरात खळबळ!

परभणीत बॉम्ब ठेवल्याच्या ई मेलने न्यायालय परिसरात खळबळ!

Parbhani District and Sessions Court: बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाद्वारे तपासणीपरभणी : राज्यातील बहूतांश जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल सोमवार २ नोव्हेबर रोजी प्राप्त...

Nov 02, 2026
हिंगोली खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आठ महिन्यांनंतर जेरबंद; पाथरीतून अटक

हिंगोली खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आठ महिन्यांनंतर जेरबंद; पाथरीतून अटक

हिंगोलीतील सय्यद कलीम हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कैफ कुरेशीला आठ महिन्यांनंतर पाथरीतून अटक. दुसऱ्या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Oct 29, 2026
विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड आणि TC पुरेसे नाहीत! अलाहाबाद उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड आणि TC पुरेसे नाहीत! अलाहाबाद उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड आणि TC बाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. बालविवाह रोखण्यासाठी नऊ मार्गदर्शक तत्त्वे जारी.

Oct 27, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026