नारीशक्ती वंदन अधिनियमला समर्थनार्थ महिला भाजपाची पदयात्रा

आज हिंगोली येथे नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ शहरातील मुख्य मार्गावरुन पदयात्रा काढण्यात आली.

नारीशक्ती वंदन अधिनियमला समर्थनार्थ महिला भाजपाची पदयात्रा

Women Empowerment

हिंगोली (Women Empowerment) : आज हिंगोली येथे नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ शहरातील मुख्य मार्गावरुन पदयात्रा काढण्यात आली. नारीशक्ती वंदन अधिनियमला समर्थन देण्यासाठी हिंगोलीतील स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरुन पदयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे,सौ.राजामतीताई मुटकुळे,फुलाजीराव शिंदे,उमेश नागरे,मिलींद यंबल,कृष्णा रुहाटिया,मंगलाताई कुटे,नंदाताई इंगळे,अश्विनी पाटील,मिरा सुर्यवंशी,निर्मला नादरे, अरुणा बिच्चेवार,रजनी पाटील,सुनिता अरुणा भंगेवार,निलाताई ढोरे,विलास गोरे,रजनीश पुरोहीत,पवन उपाध्याय,गजानन कुटे,संतोष टेकाळे,आमित रुहाटीया उपस्थित होते.

हिंगोलीत नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण विधेयक च्या समर्थनार्थ भव्य पदयात्रा आणि रॅली शहरातील मुख्य मार्गांवरून निघालेल्या या पदयात्रेत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांना विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या या कायद्याबद्दल आनंद व्यक्त करत, महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला पदयात्रेचे समारोप महात्मा गांधी चौक येथे करण्यात आले.

संबंधित सामग्री

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती आणि अवैध साठेबाजीवर बंदी

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती आणि अवैध साठेबाजीवर बंदी

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती, अवैध साठेबाजी आणि विनापरवानगी वाहतुकीवर बंदी. उल्लंघन केल्यास जप्ती व कायदेशीर कारवाई.

Oct 16, 2026
धर्मेंद्र प्रधान अचानक सक्रिय; सीजेपी आणि राहुल गांधींवर साधला निशाणा

धर्मेंद्र प्रधान अचानक सक्रिय; सीजेपी आणि राहुल गांधींवर साधला निशाणा

धर्मेंद्र प्रधान यांनी सीजेपीच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींवरही निशाणा साधला. सत्ताबदल लोकशाही प्रक्रियेतूनच व्हावा, असे त्यांनी म्हटले.

Oct 16, 2026
सायबर गुन्हेगारांच्या नवीन फंड्यांपासून सावधान!; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हेगारांच्या नवीन फंड्यांपासून सावधान!; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचे नागरिकांना आवाहन

हिंगोलीत सायबर फसवणुकीबाबत पोलिसांचे आवाहन. OTP, QR Code, Digital Arrest आणि KYC Fraud पासून सावध राहा. फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधा.

Oct 14, 2026
वयाच्या ७७ व्या वर्षीही हेमा मालिनींचा नृत्याविष्कार! हैदराबादमध्ये ‘दुर्गा’ नृत्यनाटिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं

वयाच्या ७७ व्या वर्षीही हेमा मालिनींचा नृत्याविष्कार! हैदराबादमध्ये ‘दुर्गा’ नृत्यनाटिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं

हेमा मालिनी यांनी हैदराबादमध्ये ‘दुर्गा’ नृत्यनाटिका सादर केली. वयाच्या ७७ व्या वर्षीही त्यांच्या नृत्यकौशल्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

Oct 13, 2026
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दीपकेंवर दुःखाचा डोंगर; हिंगोलीत आजीचे निधन

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दीपकेंवर दुःखाचा डोंगर; हिंगोलीत आजीचे निधन

सीजेपी नेते अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना हिंगोलीत त्यांच्या आजीचे दीर्घ आजाराने निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली.

Oct 10, 2026