मानोरा (Teachers Constituency Election) : अमरावती शिक्षक मतदार संघात दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्रवारला शिक्षक आमदार प्रतिनिधीची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक मतदार बांधवांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुलभ व्यवस्था व्हावी, त्याकरिता विद्यालय, कॉन्व्हेन्ट व महाविद्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात शासनाला आदेश जारी करावेत, असे विनंती निवेदन महामहीम राज्यपाल यांना ई मेल द्वारे मातोश्री पार्वताबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था वसंतनगर पोहरादेवीचे अध्यक्ष विशाल प्रकाश नाईक आणि सचिव पवन रमेश चव्हाण यांनी पाठविले आहे.
पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, (Teachers Constituency Election) अमरावती शिक्षक मतदार संघात अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम असे पाच जिल्हे येतात. पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुका ठिकाणी एक मतदान केंद्र राहणार आहेत. तसेच ज्या तालुक्यात शिक्षक मतदार शाळेवर अध्यापन करतात. त्या शाळेवरील अनेक शिक्षकांचे नावाचे मतदान जिल्हा ठिकाणी किंवा दुसऱ्या तालुका ठिकाणाच्या मतदार यादीत समाविष्ट आहे. त्यामुळे अशा अनेक शिक्षक मतदारांना दुरवर जाऊन मतदान करणे शक्य होणार नाही.
कोणताही मतदार शिक्षक मतदानापासून (Teachers Constituency Election) वंचित राहू नये, त्याकरिता त्यांना सोयीचे व्हावे, यासाठी कॉन्व्हेन्ट, विद्यालय व महाविद्यालयाना शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करण्यात संदर्भात आदेशित करावे, असे विनंती निवेदन महामहीम राज्यपाल यांना मातोश्री पार्वताबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था वसंतनगर पोहरादेवीचे अध्यक्ष नाईक आणि उपाध्यक्ष चव्हाण यांनी पाठविले आहे.
शासनाने निवडणुकीच्या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर करावी; महामहीम राज्यपाल यांना निवेदन!
Teachers Constituency Election: अमरावती शिक्षक मतदार संघात दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्रवारला शिक्षक आमदार प्रतिनिधीची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक मतदार बांधवांना निवडणुक
Teachers Constituency Election
संबंधित सामग्री
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रिसोड तालुक्यात ९६.५० टक्के मतदान!
Amravati Teachers' Constituency Election: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत रिसोड तालुक्यात उत्स्फूर्त मतदान झाले. तालुक्यातील एकूण ७७० मतदारांपैकी ७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ९१. ४७ टक्के मतदान
Teachers' Constituency Elections: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मानोरा तालुक्यातील एकूण ३०५ पैकी २७९ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्के ९१. ४७ टक्के आहे.
पुणे ते नागपूर, शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत आज मतदान; कोण मारणार बाजी?
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत मतदान. पाच जागांसाठी १८२ उमेदवार; मतदानाची वेळ, जिल्हे आणि मान्य ओळखपत्रांची माहिती जाणून घ्या.
मद्यप्रेमींनो, लक्ष द्या! आजपासून दारू विक्रीवर निर्बंध; जाणून घ्या किती दिवस बंद
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील जिल्ह्यांत २३ ऑक्टोबरपर्यंत ड्राय डे लागू. मतदान, उमेदवार आणि मतमोजणीचे महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द
Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..