Prakash Bhau Pohare

प्रकाश भाऊ पोहरे यांची मानोऱ्यात पाटील कुटुंबीयांची सदिच्छा भेट; शिक्षकांशी साधला संवाद

प्रकाश भाऊ पोहरे यांची मानोऱ्यात पाटील कुटुंबीयांशी भेट; अमरावती शिक्षक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रा. अदितीताई पोहरे यांच्या प्रचारासाठी शिक्षकांशी संवाद.

प्रकाश भाऊ पोहरे यांची मानोऱ्यात पाटील कुटुंबीयांची सदिच्छा भेट; शिक्षकांशी साधला संवाद

अमरावती शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारासाठी मानोरा दौरा; शिक्षकांना मतदानाचे आवाहन

मानोरा : शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांनी नुकताच मानोरा येथे दौरा केला. अमरावती शिक्षक मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी धामणी (मानोरा) येथील नामदेवराव पाटील यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या दौऱ्यादरम्यान प्रकाश भाऊ पोहरे यांनी विद्यालये आणि महाविद्यालयांनाही भेटी दिल्या. तेथील शिक्षकांशी संवाद साधून अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदितीताई पोहरे यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी शिवाजी कॉलेज, अकोला येथील माजी प्राचार्य डॉ. भडांगे सर उपस्थित होते. तसेच पाटील कुटुंबीयांमधील सौ. निर्मलाताई पाटील, प्रा. डॉ. नरेंद्र ठाकरे, प्राचार्या सौ. वंदनाताई ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) जिल्हा उपाध्यक्ष गजाननराव पाटील आणि सौ. अर्चनाताई गजाननराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित सामग्री

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026
मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? ५०० कोटींच्या क्लिपनंतर फडणवीस-शिंदेंबाबत मोठे संकेत; SIT चौकशीची मागणी.

Nov 14, 2026
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा! काही गोष्टी जवळपास ठरल्याचे सांगत संभाव्य निर्णयाला विरोध.

Nov 14, 2026
अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या विमान अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवार १६ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार?

Nov 14, 2026
'अजितदादा गेले अन् विलिनीकरणाचा विषय संपला!' सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

'अजितदादा गेले अन् विलिनीकरणाचा विषय संपला!' सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय संपल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार NDA मध्ये जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

Nov 14, 2026