कामठा फाटा (Manoj Jarange Andolan) : मराठा आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यात आला. या निमित्ताने कामठा फाटा परिसरातील सकल मराठा आणि शिवज्मोत्सव समीतीच्या वतिने सकल मराठा समाजाच्या वतीने कामठा फाटा येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात आला आणि प्रत्येकाला आरक्षण मीळालेच पाहिजे या संदर्भात मनोज दादा जरांगे पाटील यानी अंतरवाली येथे उपोषण चालु त्याला सकल मराठा समाजाच्या वतिने समर्थन देण्यात येत आहे.
मनोज जरांगेआंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा; कामठा फाटा कडकडीत बंद
Manoj Jarange Andolan: कामठा फाटा परिसरातील सकल मराठा आणि शिवज्मोत्सव समीतीच्या वतिने सकल मराठा समाजाच्या वतीने कामठा फाटा येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Manoj Jarange Andolan
टैग्स:
Manoj Jarange Andolan
संबंधित सामग्री
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; हिंगोली शहर कडकडीत बंद
Manoj Jarange Andolan: हिंगोली-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Andolan) यांच्या आंदोलनाला पाठिंबा
Sep 04, 2026