Minister Meghna Sakore-Bordikar: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
हिंगोली (Minister Meghna Sakore-Bordikar) : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या सोमवार 28 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
सोमवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. मोटारीने सेलु जि. परभणी येथून आराटी जि. हिंगोली येथे आगमन. सकाळी 11 वा. महसूल आराठीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत दुष्काळग्रस्त भागाचा पीक पाहणी दौरा. ठिकाण :- आराठी जि. हिंगोली. सकाळी 11.45 वा. मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वा. हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. मोटारीने मसोड ता. कळमनुरी जि. हिंगोली कडे प्रयाण. दुपारी 2 वा. सेवा संकल्प अभियान निमित्त आरोग्य शिबिरास उपस्थिती. ठिकाण मसोड ता. कळमनुरी जि. हिंगोली. दुपारी 3 वा. मोटारीने नांदेडकडे प्रयाण करणार आहेत.