Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेससाठी कार्यकर्त्यांचे योगदान याच शुभेच्छा: हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस ३१ ऑगस्ट, यावर्षी त्याचदरम्यान संघटन सजन अभियानांतर्गत राज्यातील जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर


काँग्रेससाठी कार्यकर्त्यांचे योगदान याच शुभेच्छा हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal |

 

संघटन सृजन शिबिरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस साजरा

बुलढाणा (Harshvardhan Sapkal) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस ३१ ऑगस्ट, यावर्षी त्याचदरम्यान संघटन सजन अभियानांतर्गत राज्यातील जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर पण नाशिक येथील गंगापूर परिसरातील एमटीडीसी रिसॉर्टवर सुरू होते. याचठिकाणी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत सपकाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, पक्षाच्या कठीण परिस्थितीतही कार्यकर्त्यांचे काँग्रेससाठी सुरू असलेले योगदान याच आपल्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असल्याचे यावेळी (Harshvardhan Sapkal) सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार, आ सतेज पाटील, खा. शोभा बच्छाव यांच्यासह बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांची प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे अगदी साध्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी शुभेच्छा स्वीकारून, दिवसभर संघटन सृजन शिबिराचे नियोजित कार्यक्रम सुरू ठेवले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह मलकापूरचे नगराध्यक्ष आतिकभाई जवारीवाले व काँग्रेसचे सर्व नगरसेवक, शेगाव येथील काँग्रेसचे नगरसेवक, प्रमोद पाटील, कैलास देशमुख, विकी होनाळे, योगेश बाजड, सचिन पालकर, महेबुब केदार , अक्तर मोरे, मुनीर केदार, अजहर देशमुख,समाधान पाटील, किसनाभाऊ दामोदर, वैभव सारोकर, शिवाजी क्षीरसागर,  ज्ञानेश्वर शेजोळे, प्रकाश  शेगोकार, कैलास देशमुख, विठ्ठल सोनटक्के, सागर हिंगणे, निलेश  पाऊलझगडे, मोतेश्याम रजा, शहजाद भाई, जाकीर मेमन, ऍड. शाहिद, ऍड. हरीश रावळ, रईस जमादार, जावेद कुरेशी, साजिद भाई, इरफान पठाण, विक्रम देशमुख, किसनाभाऊ खराटे,  महेंद्र गवई, साहेबराव डोंगरे, मिलिंद जयस्वाल, तुळशीराम नाईक, आप्पाभाऊ कदम, विनोद कदम, शंकर गडाख, वसीमभाई चुनावाले, किशोर नावकर, शेरूभाई, भरत ठेंग, दीपक देगलूरकर, राजूभाऊ वाघ, शिवाजी देशमुख, दिलीप राजपूत, विजय कड, अमोल तायडे, नितीन गायकवाड, सचिन हिवाळे, दत्ताभाऊ काकस, बबलू कुरेशी, संदीप बोर्डे, शेख अनिस आदींसह शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Related to this topic: