मनोज जरांगे पाटील

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत

Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे अन्न व पाण्याविना उपोषण करीत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत

Manoj Jarange Patil

 

मंगळवारीपासून आठ सलाईनद्वारे उपचार

जालना (Manoj Jarange Patil) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे अन्न व पाण्याविना उपोषण करीत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत आहेत. काल श्री. जरांगे पाटील यांना सात सलाईन लावण्यात आल्या. आज दुपारीही त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना एक सलाईन लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आऱोग्य यंत्रणेने दिली आहे.

वैद्यकीय पथकाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता त्यांची वैद्यकिय तपासणी केली. यावेळी त्यांची प्रकृती सर्वसाधारण मध्यम स्वरूपाची असल्याचे आढळले. त्यांना ८ सप्टेंबर रोजी सात बाटल्या आयव्ही फ्ल्यूड सलाईन देण्यात आले. तसेच आज दुपारीही जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना १ सलाईन लावण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

उपोषणाचा बारावा दिवस असल्याने संभाव्य आरोग्यविषयक धोके जरांगे (Manoj Jarange Patil) यांना समजावून सांगण्यात आले आहेत. तथापि, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास संमती दिलेली नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

टैग्स: Manoj Jarange Patil

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026
मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ९० दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

Sep 17, 2026
मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असताना शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय.

Sep 16, 2026
‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा आहे. या १२ मागण्या तातडीने सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Sep 16, 2026