Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पोलिस अंमलदार प्रशांत राजगुरु

उत्कृष्ट पदकाने पोलिस अंमलदार प्रशांत राजगुरु सन्मानित

Police Prashant Rajguru: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या समारंभात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हस्ते रिसोड पोलिस स्टेशनचे अंमलदार प्रशांत राजगुरु याना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान


उत्कृष्ट पदकाने पोलिस अंमलदार प्रशांत राजगुरु सन्मानित

Police Prashant Rajguru |

रिसोड (Police Prashant Rajguru) : दीर्घकालीन निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी वाशिम जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांचा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या समारंभात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हस्ते रिसोड पोलिस स्टेशनचे अंमलदार प्रशांत राजगुरु (Police Prashant Rajguru) याना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. प्रशांत राजगुरु हे महाराष्ट्र पोलिस दलात प्रदिर्घ उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवा बाजावनारया आमलदारा पैकी आहेत.

राजगुरु याना  उत्कृष्ट सेवा पदक २०२६ हे १४ ऑगस्ट रोजी जाहीर झाले होते.१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याचा हस्ते तसेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधिषक निकेश खटमोडे पाटिल, उपविभागीय अधिकारी रामकृष्ण पवार यांचा उपस्थित. उत्कृष्ट सेवा पदक राजगुरु (Police Prashant Rajguru) याना प्रदान करण्यात आले. राजगुरु यानी या पूर्वी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे उल्लेखनीय कामगिरी करून महत्वपूर्ण तपासात मोलाची भूमिका बाजावली आहे. वाशिम पोलिस दलाने याचीच दखल म्हणून उत्कृष्ट सेवा पदकाने त्याना सम्मानित केले आहे.

Related to this topic: