लल्ला देव सायकल यात्रा

आमदार संतोष बांगर यांच्या मंत्रिपदासाठी लल्ला देव यांची गणपतीपुळेला सायकल यात्रा

Lalla Dev Cycle Yatra: हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे मंत्री व्हावेत, या धार्मिक श्रद्धा आणि भक्तिभावाने औंढा नागनाथ येथील लल्ला देव

आमदार संतोष बांगर यांच्या मंत्रिपदासाठी लल्ला देव यांची गणपतीपुळेला सायकल यात्रा

Lalla Dev Cycle Yatra

परभणीत लल्ला देव यांचे भव्य स्वागत

हिंगोली (Lalla Dev Cycle Yatra) : हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे मंत्री व्हावेत, या धार्मिक श्रद्धा आणि भक्तिभावाने औंढा नागनाथ येथील लल्ला देव हे सायकलने गणपतीपुळे येथे यात्रा करत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांचे परभणी नगरीत आगमन झाले.

परभणीत आगमन झाल्यानंतर नितेश भैय्या देशमुख व महाराजा मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले व पुढील यात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. श्री गणरायाच्या कृपेने त्यांची ही सायकल यात्रा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना श्रीक्षेत्र औंढा नागनाथाला यावेळी करण्यात आली.

टैग्स: Lalla Dev Cycle Yatra