Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलिस गुन्हा

उधारीच्या पैशावरून मारहाण करून हॉटेलमध्ये तोडफोड

Hingoli Crime Case:


उधारीच्या पैशावरून मारहाण करून हॉटेलमध्ये तोडफोड

Hingoli Crime Case |

 

हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागातील घटना

हिंगोली (Hingoli Crime Case) : हॉटेलच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणातून एका हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून हॉटेलचे साहित्य तोडफोड करून नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात चौघावर कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील सावरकर नगर भागातील राकेश पुरन शर्मा या हॉटेल व्यवसायीकाला २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास रिसाला बाजारातील बालाजी टी हाऊस समोर हॉटेलचे उधारीचे पैसे का मागितले या कारणावरून शिवीगाळ करून थापड बुक्याने मारहाण केली. यानंतर राकेश शर्मा यांच्या हॉटेलच्या काउंटरवरील काच, टेबल, खुर्च्या तोडून १५ ते १७ हजार रुपयाचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने (Hingoli Crime Case) हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून समर्थ जोहर रा. विद्यानगर हिंगोली याच्यासह त्याच्या इतर तीन मित्रांवर कारवाई करण्यात आली. पुढील तपास एच.बी. शेख हे करीत आहेत.

Related to this topic: