Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

श्री विसर्जन मिरवणूक

श्री विसर्जन मिरवणूकीत पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी धरला ठेका

Hingoli Ganesh Immersion: ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे श्रींची स्थापना करण्यात आली होती. यानिमित्त महिला सुरक्षा दिवस, डिजेमुक्त गणेश उत्सव रस्ता सुरक्षा दिवस, अमली पदार्थ मुक्त दिवस यासह अनेक उपक्रम


श्री विसर्जन मिरवणूकीत पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी धरला ठेका

Hingoli Ganesh Immersion |

हिंगोली (Hingoli Ganesh Immersion) : ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे श्रींची स्थापना करण्यात आली होती. यानिमित्त महिला सुरक्षा दिवस, डिजेमुक्त गणेश उत्सव रस्ता सुरक्षा दिवस, अमली पदार्थ मुक्त दिवस यासह अनेक उपक्रम राबविण्यात आले. २४ सप्टेंबर गुरूवार रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यातील श्रीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूकीत लावलेल्या बँन्डच्या तालावर अधिकारी व कर्मचार्‍यांनी ठेका धरला होता. 

हिंगोली ग्रामीण ठाण्यातर्फे पोलिसांच्या वाहनावर श्रीची मुर्ति बसवून मिरवणूक काढली होती. पारंपारीक वाद्यासह लेझीम पथक घेऊन महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी थिरकले होते. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पाचे विसर्जन करून निरोप देण्यात आला.

Related to this topic: