औंढा नागनाथ (Dhamma Chakra Transformation Day) : येथे धम्मचक्र परिवर्तन दिन रॅली मिरवणुकीत डीजे लावून त्याचा कर्ण कर्कश आवाज सोडून ध्वनी प्रदूषण केले यावरून डीजे वाहन ताब्यात घेत तिघा जणांवर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात १४ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथील धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत वाहन क्रमांक एम एच १४ डी एम १३३३ या वाहनावर डीजेचे बॉक्स लावून त्याचा कर्णप्रकाश आवाज सोडून दोन्ही प्रदूषण केले याप्रकरणी पोलीस अंमलदार जयदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून आयशर वाहन क्रमांक एम एच १४ डीएम १३३३ चालक व मालक तसेच मिरवणुकीचे अध्यक्ष यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक १४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार संदीप चंद्रशेखर करत आहे.
धम्मचक्र परिवर्तन दिन
धम्मचक्र परिवर्तन दिन रॅलीत डिजे वाजविल्याने गुन्हा दाखल
Dhamma Chakra Transformation Day: धम्मचक्र परिवर्तन दिन रॅली मिरवणुकीत डीजे लावून त्याचा कर्ण कर्कश आवाज सोडून ध्वनी प्रदूषण केले यावरून डीजे वाहन ताब्यात घेत तिघा जणांवर गुन्हा दाखल
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Dhamma Chakra Transformation Day