अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना

अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे प्रभारी पोलिस अधिक्षकांचा पदभार

ASP Kamlesh Meena: जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा हे हैद्राबादला प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यांचा प्रभारी पदभावर अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला...

अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे प्रभारी पोलिस अधिक्षकांचा पदभार

ASP Kamlesh Meena

 

पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा प्रशिक्षणासाठी हैद्राबादला रवाना

हिंगोली (ASP Kamlesh Meena) : जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा हे हैद्राबादला प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यांचा प्रभारी पदभावर अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

सध्या नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची वार्षिक तपासणी सुरू आहे. त्या निमित्ताने २७ ऑक्टोंबरला वार्षिक तपासणीचा समारोप होणार आहे. या दिवशी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर परेड होणार आहे. याच दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ श्रेणिक लोढा यांचे  हैद्राबाद येथील प्रशिक्षण निघाले. त्यामुळे या वार्षिक तपासणी दरम्यान २५ ऑक्टोंबर रविवार रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा हे प्रशिक्षणा करीता हैद्राबादला रवाना झाले आहेत. त्यांचे प्रशिक्षण २० नोव्हेंबरपर्यंत असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यांचा प्रभारी पदभार अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना (ASP Kamlesh Meena) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत ३९ हजार ४० रुपयांची दारू आणि एक लाख रुपयांची कार असा एकूण १ लाख ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Sep 13, 2026
हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2026
हिंगोलीत अवैध रेतीचे टिप्पर पकडले; गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध रेतीचे टिप्पर पकडले; गुन्हा दाखल

Hingoli illegal sand : ३ ऑगस्टच्या अखेरच्या उमेद्वारीत अप्पर पोलिस अधिक्सक्षक कमलेश मीनाच्या कारभाराखाली कामगिरी करून हिंगोलीच्या एका पथकाने इंदिरा नगरातील टिप्परवर अवैध रेतीचा ठोका

Aug 03, 2026
अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान

अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान

Hingoli Police: हिंगोलीत अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित केले गेले.

Apr 13, 2026