Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

युवक बुडून मृत्यू

कालव्याच्या पाण्यात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू

Youth drowned Death: औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथील बालाजी प्रकाश कर्‍हाळे (वय 19) या युवकाचा कालव्यात पोहताना बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.


कालव्याच्या पाण्यात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू  

Youth drowned Death |

आखाडा बाळापूर (Youth drowned Death) : औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथील बालाजी प्रकाश कर्‍हाळे (वय 19) या युवकाचा कळमनुरी तालुक्यातील घोडा शिवारातून जाणाऱ्या इसापूर धरणाच्या कालव्यात पोहताना बुडून मृत्यू झाला. 4 एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास बालाजी मित्रांसोबत कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

या (Youth drowned Death) घटनेची माहिती प्रकाश नारायण कर्‍हाळे यांनी दिल्यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, बिटप्रमुख राजेश घोंगडे, पोलीस कर्मचारी शिवाजी पवार व सरकटे यांनी भेट देऊन पंचनामा केला. 
या प्रकरणाचा पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस करत आहेत.

Related to this topic: