गॅस सिलेंडर

Gas Cylinder: वृद्ध निराधारांचे हाल तहसील प्रशासनाला का दिसत नाही?

Gas Cylinder: भिवापूरमध्ये वृद्ध आणि निराधार नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी चार किलोमीटर अंतरावरील गोडाऊनपर्यंत प्रवास करावा लागत आहे, प्रशासनाच्या उपेक्षेमुळे त्यांचे हाल होत आहेत.

Gas Cylinder: वृद्ध निराधारांचे हाल तहसील प्रशासनाला का दिसत नाही?

Gas Cylinder

सिलेंडरसाठी चार किलोमीटरचा फेरा

भिवापूर (Gas Cylinder) : शहरातील इंडियन कंपनीच्या सिलेंडरसाठी ऑफिस बुकिंगपासून तर, चार किलोमीटर अंतरावर गोडाऊनमध्ये (Gas Cylinder) सिलेंडर घेण्यासाठी जावे लागत असल्याने ग्राहक प्रचंड संताप व्यक्त करत असून वृद्ध महिला आणि निराधार नागरिकांनी चार किलोमीटर अंतरावर जाऊन सिलेंडर आणायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मागील दोन दिवसांपासून इंडेन गॅस एजन्सीच्या (Gas Cylinder) ऑफिस समोर नागरिकांनी सिलेंडरसाठी प्रचंड रांगा लावल्या आहेत. याकडे गॅस एजन्सी संचालक व तालुका प्रशासन नागरिकांनी अतिरिक्त सिलेंडर साठी घाई केल्याने गर्दी दिसत असल्याचे सांगत सुटले आहे. मात्र त्याच वेळी गॅस एजन्सी बुकिंग च्या ऑफिस पासून सिलेंडर साठी चार किलोमीटरचा फेरा हा ग्राहकांना नाहक होत असलेला त्रास हा प्रशासनाला का दिसत नाही आणि यावर उपाययोजना कोण करणार असा प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी आहे.

मुलं, घरी कर्ता पुरुष आहे, असे ग्राहक तर (Gas Cylinder) सिलेंडर आणण्याची व्यवस्था कशीबशी करतात मात्र जे कुटुंब निराधार आहेत. वृद्ध एकटीच कुटुंबात महिला आहे. त्यांना सिलेंडर आणण्यासाठी रिक्षा ऑटो भाड्याने घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

संबंधित सामग्री

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील ३ नामांकित हॉटेल्सचे FDA कडून अन्न विक्री परवाने निलंबित. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच!

Nov 16, 2026
सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका! आयुक्त तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका! आयुक्त तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका, असा सल्ला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. दुधाचे तापमान आणि भेसळीबाबत त्यांनी महत्त्वाचा इशारा दिला.

Nov 12, 2026
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर.

Nov 06, 2026
दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

Food and Drug Administration: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ, अवैध साठवणूक आणि निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष मोहीम...

Nov 04, 2026
तुकाराम मुंढेंच्या कारवाईला नरहरी झिरवळांची स्थगिती; रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवरून नवा वाद

तुकाराम मुंढेंच्या कारवाईला नरहरी झिरवळांची स्थगिती; रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवरून नवा वाद

तुकाराम मुंढेंच्या एफडीए कारवाईला नरहरी झिरवळांची स्थगिती. रांजणगावच्या मिथेनॉल कंपनी प्रकरणामुळे महाराष्ट्रात नवा वाद.

Nov 02, 2026