SP Dr. Shranik Lodha: विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल हिंगोली च्या वतीने १ जुलै रोजी हिंगोली नूतन पोलीस अधीक्षक डॉ.श्रणिक लोढा यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले
SP Dr. Shranik Lodha |
हिंगोली (SP Dr. Shranik Lodha) : विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल हिंगोली च्या वतीने १ जुलै रोजी हिंगोली नूतन पोलीस अधीक्षक डॉ. श्रणिक लोढा (SP Dr. Shranik Lodha) यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेख लाल,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम,जिल्हाध्यक्ष शेख बासित, शहर अध्यक्ष पठाण साजिद खान,जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज हुसेन,जिल्हा महासचिव सतीश लोणकर, सचिव राजकुमार जावळे,पठाण रौफ खान,पठाण युसूफ खान उर्फ गुड्डू, विद्यार्थी स.जिल्हा अध्यक्ष शेख अफरोज,खेलो इंडिया चे प्रशिक्षक शेख नफिस पहेलवान,जुबेर खान,आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.