Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

विजय वासाडे सन्मानित

प्रख्यात कवी, गझलकार विजय वासाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वबंधुता साहित्य पुरस्काराने सन्मानित

Vijay Vasade honored: प्रख्यात कवी व गझलकार विजय वासाडे यांना पुणे येथे आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वबंधुता साहित्य पुरस्काराने सन्मानित केले गेले.


प्रख्यात कवी गझलकार विजय वासाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वबंधुता साहित्य पुरस्काराने सन्मानित

Vijay Vasade |

नागपूर/ पुणे (Vijay Vasade honored) : नुकतेच पुणे येथे विश्वबंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशनाच्या वतीने एकदिवसिय साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष शरयू पवार, संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, महाराष्ट्राचे लाडके कवी प्रा.चंद्रकांत दादा वानखेडे, प्रसिद्ध व्याख्याते सुभाष वारे, कविसंमेलनाध्यक्ष गझलकार विनोद सावंत, यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडले,
           
विजय वासाडे (Vijay Vasade) यांनी अल्पवधीतच साहित्यक्षेत्रात आपली दखलपात्र उपस्थिती नोंदवली असून ते अक्षरक्रांती फाऊंडेशन, चारोळी मंच, साहित्य सेवा कलामंडळ, बांधिलकी प्रतिष्ठान या आघाडीच्या साहित्य संस्थात सक्रिय आहेत.त्यांनी आतापर्यंत नागपुरात जागर मायमराठीचा यां शीर्षकांतर्गत दोन साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहें. याप्रसंगी विजय वासाडे वं अन्य सर्व पुरस्कार्थी साहित्यिकांचे  ज्येष्ठ कवी व समीक्षक प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त', शंकर घोरसे, लीलाधर दवंडे, निकिता गावंडे, विद्या निनावे, हितेश गोमासे, राजेश माहूरकर, मोहन सोमलकर, राहुल गवस, सुभाष मानवटकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Related to this topic: