Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > जालना

हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांवर विशेष तपासणी

पुरवठा विभागाची मोठी कारवाई; २ घरगुती सिलेंडर जप्त

हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी, माहोरा येथून २ घरगुती गॅस सिलेंडर जप्तः व्यावसायिक वापरासाठी घरगुती एलपीजीचा वापर आढळल्याने कारवाई. हॉटेल, रेस्टॉरंट वढाब्यांवर विशेष तपासणी मोहीम.


पुरवठा विभागाची मोठी कारवाई २ घरगुती सिलेंडर जप्त

Gas Cylinders Seized |

जाफ्राबाद (Gas Cylinders Seized) : हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी, माहोरा येथून २ घरगुती गॅस सिलेंडर जप्तः व्यावसायिक वापरासाठी घरगुती एलपीजीचा वापर आढळल्याने कारवाई दि. १७ मार्च रोजी जाफ्राबाद तालुक्यात पुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरंट वढाब्यांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट वढाबा चालकांनी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा (Gas Cylinders Seized) वापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुरवठा विभागाकडून स्पष्ट देण्यात आला आहे.

ही कारवाई परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार जाफ्राबाद अविनाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या पथकाकडून करण्यात आली असून पथकात पुरवठा निरीक्षण अधिकारी मीना चव्हाण, पुरवठा निरीक्षक भरत आढाव, नायब तहसीलदार एस. एस. मिसाळ, मंडळ अधिकारी एस. बी. काळे, ग्राम महसूल अधिकारी पी. एन. काळवाघे, पुरवठा लिपिक प्रेरणा इगळे, तांत्रिक सहाय्यक सतिश गुळवे, महसूल सेवक एकनाथ एंडोल व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

हॉटेल, ढाब्यांवर विशेष तपासणी

तपासणी दरम्यान काही ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा (Gas Cylinders Seized) व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुरवठा विभागाने कारवाई करून माहोरा येथून २ घरगुती एलपीजी सिलेंडर जप्त केले आहेत.

Related to this topic: