Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आमदार संतोष बांगर

हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भव्य कावड यात्रेची आढावा बैठक 14 ऑगस्टला

MLA Santosh Bangar: शिवसेनेचे नेता आमदार संतोष बांगर हिंगोलीत 14 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी कावड यात्रेचे निर्णय प्रकल्पणासाठी बैठक आयोजित करत आहेत.


हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भव्य कावड यात्रेची आढावा बैठक 14 ऑगस्टला

MLA Santosh Bangar |

हिंगोली (MLA Santosh Bangar) : कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही बैठक शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता ओम् कयाधू अमृतधारा महादेव मंदिर, हिंगोली येथे होणार आहे. या बैठकीत कावड यात्रेच्या मार्ग, व्यवस्था आणि सहभागाबाबत चर्चा केली जाणार आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी होतात. बैठकीसाठी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार संतोष लक्ष्मणराव बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केले आहे.

Related to this topic: