Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

लेखक शेषराव खाडे

प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या 'कृत्रिम प्रज्ञा' या कादंबरीचे उद्याला प्रकाशन

Author Seshrao Khade: प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या नवीन कादंबरी 'कृत्रिम प्रज्ञा' मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, शिवाजी नगर, अमरावतीत उद्या प्रकाशित होईल.


प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या कृत्रिम प्रज्ञा या कादंबरीचे उद्याला प्रकाशन

Author Seshrao Khade |

अमरावती (Author Seshrao Khade) : प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार शेषराव शं. खाडे (Author Seshrao Khade) यांच्या 'कृत्रिम प्रज्ञा ' या कादंबरीचे प्रकाशन उद्या बुधवार दि.20 मे रोजी सकाळी 10 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, शिवाजी नगर येथे होत आहे.
         
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या हस्ते 'कृत्रिम प्रज्ञा ' चे प्रकाशन होईल.या सोहळ्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास ओमनवार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती राहील. 'कृत्रिम प्रज्ञा ' ही कादंबरी मेधा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली असून, या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित रहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Related to this topic: