Breaking News
  • नगरसेवकाच्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती निदा खान; राजकीय कनेक्शन उघड
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शेगाव भीषण आग

शेगावात भीषण आग; ७ दुकाने भस्मसात, लाखोंचे नुकसान

Shegaon fierce fire: शेगावातील वाटिका चौपाटी परिसरात लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक झाली.


शेगावात भीषण आग ७ दुकाने भस्मसात लाखोंचे नुकसान

Shegaon fierce fire |

शेगाव (Shegaon fierce fire) : शहरातील वाटिका चौपाटी परिसरात लागलेल्या भीषण आगीत सात दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीची तीव्रता इतकी होती की काही मिनिटांतच सर्व दुकाने ज्वाळांनी वेढली गेली.

या (Shegaon fierce fire) आगीत कृष्णा पावभाजी, सप्तशृंगी पाणीपुरी, उमाळे पान सेंटर, पवार पंजाबी छोले सेंटर, झुणका भाकर, फास्ट फूड आणि मराठा छोले सेंटर ही दुकाने भस्मसात झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. युवा प्रमुख नागेश रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांनीही मदतकार्य केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Related to this topic: