Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा

रमेशभाई ओझा

कथाकार प.पू रमेशभाई ओझा यांनी घेतले आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन

Rameshbhai Ojha: आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे 23 मार्च सोमवार रोजी प्रसिद्ध कथाकार परमपूज्य रमेशभाई ओझा यांनी पूजा व दुग्धाभिषेक करत दर्शन घेतले यावेळी मंदिर संस्था


कथाकार पपू रमेशभाई ओझा यांनी घेतले आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन

Rameshbhai Ojha |

औंढा नागनाथ (Rameshbhai Ojha) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे 23 मार्च सोमवार रोजी प्रसिद्ध कथाकार परमपूज्य रमेशभाई ओझा यांनी पूजा व दुग्धाभिषेक करत दर्शन घेतले यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा श्री नागनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी मंदिर संस्थांचे अधीक्षक वैजनाथ पवार ,पोलीस निरीक्षक जी एस राहिरे,व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मुख्यपुजारी तुळजादास भोपी,सुरक्षा प्रमुख बबन सोनूने, गणेश जगताप ,जगदेव दिंडे, मुकेश पडोळे ,देवा देशमुख ,नामदेव पाटील, प्रवीण जोशी ,प्रवीण गोबाडे, गणेश उदगीरे यांच्यासह नागनाथ मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related to this topic: