Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अवैध दारूसाठा

नरवाडी शिवारात पोलिस पथकाने पकडला अवैध दारूसाठा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Illegal liquor stock: सोमवारी पोलिसने नरवाडी शिवारात अवैध दारू साठा (२१ बॉटल) जप्त केले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


नरवाडी शिवारात पोलिस पथकाने पकडला अवैध दारूसाठा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Illegal liquor stock |

आखाडा बाळापूर (Illegal liquor stock) :  सोमवारी पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख राजेश घोंगडे, पिराजी बेले,पोलिस पथकाने नरवाडी शिवारात छापा मारून अवैध देशी दारू साठा पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नरवाडी शिवारात सर्व्हीस रोडवरील धाब्याच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली छापा मारून अवैध देशी दारू २१बॉटल कीमत १६८० जप्त करून पोलिस जमादार राजेश घोंगडे फीर्यादीवरून शेख मुसा शेख मोहम्मद व राजु लक्ष्मण सुरवसे दोघे रा.कळमनुरी विरूद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.

Related to this topic: