Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी मुल मृत्यु

परभणीत विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू...!

Parbhani Child Death: सोनपेठ येथील जुन्या मारोती मंदिराजवळ असलेल्या विहीरीत गेलेल्या रमण गौतम कांबळे याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला.


परभणीत विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

Parbhani Child Death |

 

सोनखेड परिसरामधील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद

परभणी (Parbhani Child Death) : सोनपेठ येथील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार १५ जून रोजी सकाळी घडली. या प्रकरणी सोनपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रमण गौतम कांबळे वय - १६ वर्ष, रा.दहीखेड ता.सोनपेठ असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रमण कांबळे हा सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात जुन्या मारोती मंदिराजवळ असलेल्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. परंतू त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. मयताचे वडील गौतम कांबळे यांच्या खबरीवरून सोनपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद (Parbhani Child Death) करण्यात आली आहे. पोनि.अशोक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुनिल गिरी तपास करत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान सोनपेठ तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू होण्याची घटना घडली आहे.