Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

विशेष आषाढी रेल्वे

विशेष आषाढी रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना; भुसावळहून हिरवा झेंडा

Special Ashadhi Train: जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येथुन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना


विशेष आषाढी रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना भुसावळहून हिरवा झेंडा

Special Ashadhi Train |

 

'चला पंढरपूर'चा जयघोष! विठ्ठलनामाच्या गजरात वारकऱ्यांचा प्रवास

भुसावळ (Special Ashadhi Train) : जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येथुन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून दि. 24 रोजी दु.01.30 वा पंढरपूरसाठी निघणाऱ्या गाडीस आज मा. ना. खा. रक्षाताई खड़से,,सौ रजनीवहीनी सावकारे, राजेंद्रजी फड़के सर, अशोकभाऊ कांडेलकर व रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी यांच्यासह हिरवा झेंडा दाखवून गाडीस रवाना केले.