Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली शववाहिका

तीन शववाहिका जिल्हा व तालुका स्तरावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

Hingoli Hearse: हिंगोली जिल्ह्यात तीन शववाहिका धूळखात पडल्यामुळे आरोग्य विभागाने दिशा निदेशांवर आधारित जिल्हा/तालुकासतरावर श्रेणीकरण सुरू केले आहे.


तीन शववाहिका जिल्हा व तालुका स्तरावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

Hingoli Hearse |

हिंगोली (Hingoli Hearse) : आरोग्य विभागात नव्याने दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून या संदर्भात दै. देशोन्नतीने वृत्त प्रसिध्द होताच तीनही शववाहिका जिल्हा व तालुकास्तरावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली.  

या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैâलास शेळके यांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यासाठी तीन शववाहिका ह्या जून २०२५ रोजी शववाहिका सेवा अभियंता परिवहन मंडळ हिंगोली यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार १ जिल्हास्तरावर व २ तालुकास्तराव वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे. मागणीपत्र प्राप्त न झाल्याने त्या वर्ग करीता आल्या नाही. त्यामुळे २ दिवसात मागणीपत्र प्राप्त करून  शववाहिका वर्ग केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे.