Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर जिल्हा परिषद

लातूर जिल्हा परिषदेतील सभापतींच्या निवडी 30 मार्च रोजी

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेतील सभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा 30 मार्च, 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार.


लातूर जिल्हा परिषदेतील सभापतींच्या निवडी 30 मार्च रोजी

Latur Zilla Parishad |

लातूर (Latur Zilla Parishad) : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्हा परिषद  समिती सभापती पदाच्या निवडीसाठी 30 मार्च, 2026 रोजी दुपारी 2 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

विशेष सभेच्या अनुषंगाने (Latur Zilla Parishad) जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना सदर विशेष सभेची नोटीस (नमुना-अ) देण्यात आली आहे, असे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांनी कळविले आहे.

Related to this topic: