Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान बुद्ध जयंती

कन्हानमध्ये बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली व विविध कार्यक्रम

Kanhan Buddha Jayanti: कन्हानमध्ये बुद्ध जयंती निमित्त आयोजित केलेल्या भव्य धम्म रॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून विश्वशांतीच्या संदेशाचा प्रसार केला जात आहे.


कन्हानमध्ये बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली व विविध कार्यक्रम

Kanhan Buddha Jayanti |

रिपब्लिकन सांस्कृतिक संघ व चंद्रशेखर भिमटे मित्र परिवारातर्फे आयोजित

कन्हान (Kanhan Buddha Jayanti) : विश्वशांतीचे अग्रदूत, महामानव, महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती महोत्सवा निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान यांच्या तत्वावधानत व चंद्रशेखर भिमटे मित्र परिवाराच्या वतीने कन्हान शहरात भव्य धम्म रॅली आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
           
गुरुवार (दि.३०) एप्रिल ला रात्री १२ वाजता कन्हान शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रात्री ठीक १२ वाजता बुद्ध जयंती (Kanhan Buddha Jayanti) निमित्त विशाल केक कापूुन व फटाकाचे आतिशबाजी करून उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येईल. यावेळी उपस्थित भदंत आर्य के.सी.एस.लामा महाथेरो व उपा सक-उपासिकांकडुन सामुहिक बुद्ध वंदना घेतली जाईल. बुद्ध जयंतीच्या मुख्य दिवशी शुक्रवार (दि.१) मे ला सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड कर यांच्या प्रतिमांना भव्य माल्यार्पण करून अभिवाद न करण्यात येईल.

तसेच सायंकाळी ६ वाजता पंचशी ल नगर सत्रापुर येथील महाविहारामध्ये बुद्ध वंदना (Kanhan Buddha Jayanti) व पंचशील ग्रहण करून भव्य धम्म रॅलीला सुरुवात होई ल. ही रॅली महामार्ग क्रमांक ४४ वरील बी.के.सी.पी. स्कुल, गांधी चौक, पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्या लय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा चौक, राय नगर या मार्गे भ्रमण करित नाका नंबर ७ येथील सुजाता बुद्ध विहार येथे रॅलीचा समापन होईल. या निमित्ताने सर्व भाविकांसाठी भव्य भोजनदानाचे आयो जन करण्यात आले आहे. समतेचा हा प्रवाह अखंड प्रवाहित ठेवण्यासाठी कन्हान व परिसरातील जनतेने हजारोंच्या संख्येने धम्म रॅलीत आणि कार्यक्रमात सह भागी व्हावे असे आवाहन आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघ व चंद्रशेखर भिमटे मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

Related to this topic: