Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

कामगार भूषण पुरस्कार

कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार- 2024 जाहीर

Kamgar Bhushan Award: कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार - 2024 ची निवड यादी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून जाहीर


कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार- 2024 जाहीर

Kamgar Bhushan Award |

चिखली (Kamgar Bhushan Award) : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार - 2024 ची निवड यादी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात कामगार भूषण पुरस्कारासाठी कोल्हापूरच्या हुपरी-यलगुड येथील कल्लाप्पा अण्णा आवारे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात टर्नर पदावर कार्यरत असलेले सर्जेराव अरविंद हळदकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी 51 जणांची निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अतर्गत मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणा-या कामगार व कर्मचा-यांना साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार (Kamgar Bhushan Award) (पूर्वीचे नाव गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार) दिला जातो. तसेच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील १० वर्षे विविध क्षेत्रात योगदान देणा-या कामगाराला कामगार भूषण पुरस्कार दिला जातो. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५०००/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५००००/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते. 

गुणवंत पुरस्कार्थींची नावे खालीलप्रमाणे:

1) अंकुश तुकाराम जाधव, ऑपरेटर, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि.खडकी, पुणे
2) ज्योत्स्ना प्रदीप निमगडे, लिपिक , चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र कर्मचारी सह.पतसंस्था मर्या., ऊर्जा नगर,चंद्रपूर
3) अविनाश वाल्मिक वाडेकर, ऑपरेटर , लॉरियल इंडीया प्रा.लि., चाकण, पुणे
4) माधुरी सुधाकरराव धर्माळे, सिनियर टेक्निशियन, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.मर्या., उपकेंद्र लालखेडी, अमरावती
5) सुखदेव एकनाथ फुलारी, सिनियर डिस्टीलरी केमिस्ट, लोकनेते मारुतराव घुले. पा.ज्ञा. सह. साखर कारखाना लि., ता.नेवासे, जि.अहिल्यानगर 
6) हेमंत श्रीधर पवार, ऑपरेटर,  टाटा मोटर्स लि., पिंपरी ,पुणे
7) कविता राजेश नवघरे, तंत्रज्ञ-३, महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ऊर्जानगर, प्रशासकीय इमारत ऊर्जाभवन , ऊर्जानगर, चंद्रपूर
8) हणमंत सिताराम ढवळे, ऑपरेटर, गरवारे टेक्निकल फायबर्स लिमीटेड, एमआयडीसी, वाई, जि.सातारा
9) मनाली महेंद्र साळवी, वाहक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय कामगार शाखा, माळनाका, रत्नागिरी
10) नितिन मुरलीराव, वाहन - नि - अग्नियंत्र चालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादीत, वायु विद्युत केंद्र, उरण
11) रवींद्र विश्वनाथ देशमुख, ऑपरेटर, गोदरेज इंटरप्राईजेस ग्रुप, फिरोजशहा नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई
12) जिविता रामदास नाईक, परिचारिका, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पेडर रोड, आय.टी.कॉलनी, ताडदेव, मुंबई
13) राजेश मनोहरराव चौधरी, टिम मेंबर, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लि., चिखली, पुणे 
14) प्रकाश शरद वीर, कंट्रोल टेक्निशियन, मार्स इंटरनॅशनल इं.प्रा.लि., मु.पो. निमगांग, खेड सिटी, ता. खेड,  जि. पुणे
15) ज्योत्सना मनोज मोहिते, परिचारिका, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पेडररोड, आय.टी.कालनी, ताडदेव, मुंबई
16) भानुदास सुखदेव शेवाळे, ऑपरेटर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी , दर्गा रोड, मस्तगड, जालना
17) वैशाली अनिल अग्निहोत्री, कनिष्ट लिपिक, महा.राज्य वीज निर्मिती कं.मर्या. ग्राहक तक्रार निवारण मंच, विद्युत भवन, अमरावती 
18) दिगंबर श्रीराम इंगळे, तंत्रज्ञ-3, महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ऊर्जानगर प्रशासकीय इमारत, ऊर्जाभवन, ऊर्जानगर, चंद्रपूर
19) गणेश सुखदेव राणे, ऑपरेटर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या., विद्युत भवन, चिखली रोड, बुलढाणा
20) जगदीश दत्तात्रय गोडसे, ऑपरेटर, करन्सी नोट प्रेस,  जेल रोड,  नाशिक
21) रोहिदास बबन गराडे, ईलेक्ट्रीशियन, सेंटॉर फार्मासिटीक्लस प्रा.लि., इंटरनॅशनल बॉयटेक पॉर्क, हिंजवडी फेस २- पुणे
22) प्रमोद दत्तु पाटील, ऑपरेटर, राष्ट्रीय केमीकल अँण्ड फर्टीलायझर्स लि. थळ, ता. अलिबाग जि.रायगड
23) उमेश वसंत काबंळे, वरिष्ठ केमिस्ट, राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टीलायझर्स लि. थळ, ता. अलिबाग जि.रायगड
24) शेख अमीर मदनी शेख जलील, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या.,  जालना रोड,  बीड
25) सुहासकुमार कमलाकर दाणी, ऑपरेटर, बजाज ऑटो ली, एमआयडीसी, वाळूज, औरंगाबाद 
26) उत्तम लक्ष्मण गायकवाड, स्टेबल फार्म असिस्टंट, हाफकिन जिव -औषध निर्माण महामंडळ ( मर्या ) प्रतिविष व रक्तजल विभाग, पिंपरी पुणे
27) त्रिवेणी बापूराव कांबळे, असिस्टंट मोटर मॅकनिक, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यशाळा समर्थनगर, स्टेशन रोड, छ.संभाजीनगर 
28) मंगेश जनार्दन सावंत, लिपिक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सरोजी वल्लभभाईदास मार्ग, मुंबई 
29) तुषार सोपान चौधरी, फीटर, वनाझ इंजिनियर लिमिटेड, ८५/१ पाउड रोड, पुणे
30) विकास शंकर शहाणे, ऑपरेटर, टाटा मोटर्स लिमिटेड पिंपरी, पुणे
31) लक्ष्मण सर्जेराव शिंदे, टेक्निशियन, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. खडकी, पुणे
32) संदीप अशोकराव शेंडे, पत्रकार, श्री अंबिका प्रिन्टर्स अॅन्ड पब्लीकेशन, अमरावती
33) अनिल लक्ष्मण माने, लाईन इंजिनियर, बजाज आटो लिमिटेड, प्लॅट न.१, महालुंगे, एमआयडीसी, चाकण, पुणे 
३४) गणेश रावण कापडणीस, ऑपरेटर,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या, नाशिक
३५) मिलिंद दिनकर जाधव, ऑपरेटर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, कोर्लोस्करवाडी, ता.पलुस जि.सांगली
३६) रोहिदास तुकाराम चौधरी, ऑपरेटर, महिन्द्रा अँण्ड महिन्द्रा लि., इगतपुरी, प्लांट, तळेगांव, पुणे
३७) दिपक रामदास पेडणेकर, उत्पादन सहाय्यक, हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळ मर्या., परळ, मुंबई
३८) राजेश मारुती मयेकर, मुख्य मेकॅनिक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, माळनाका,  रत्नागिरी आगार
३९) ज्ञानेश्वर कृष्णा पाटील, अॅडमिन ऑफिसर,ऑक्टेल प्रॉडक्टस् लिमिटेड, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी
४०) नरेंद्र सुरशसिंग गिरासे, ऑपरेटर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या, उपकेंद्र शिरपूर, जि.धुळे
४१) चंद्रकांत भुजंगराव रनझुंजारे, ऑपरेटर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या, धाराशिव
४२) बापू उखा वाघ, सहाय्यक कारागीर,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पाटीलनगर, कलेक्टरपट्टा संगमेश्वर,  मालेगाव आगार
४३) संजय लक्ष्मणराव पाटील, ऑपरेटर,बजाज ऑटो ली, एमआयडीसी, छ.संभाजीनगर
४४) संतोष रामा मोरे, प्रयोगशाळा सहाय्यक, प्री. व्ही. स्पेसिलिटी केमिकल लिमिटेड, कोपर, नवी मुंबई
४५)  अनिल वाल्मिकराव जठार, ऑपरेटर,व्होल्कस वॅगन इंडिया प्रा.लि., वाळूज, छ.संभाजीनगर
४६) संतोष अशोक पावसकर, वरिष्ठ प्रचालक, राष्ट्रीय केमीकल अँण्ड फर्टीलायझर्स लि., चेंबुर, प्रशासनिक भवन ,चेंबूर मुंबई
४७) अर्जुन झिपाजी वारिंगे, ऑटो मॅकॅनिक, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स बिझनेस युनिट, चिखली, पुणे
४८) सुनील चंद्रकांत गांगण, कनिष्ट लिपिक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या, महानंद डेअरी युनिट क्र.१२, आरे कॉलनी, गोरेगाव (पु) मुंबई
४९) शिवकुमार बसलिंगअप्पा माठवाले, ऑपरेटर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, तरोडा नाका, मर्या., नांदेड
५०) संतोष मनोहर हिरुळकर, ऑपरेटर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, संवसु विभाग, तुळशीबाग, महाल, नागपूर 
५१) अनिल पांडुरंग रामाने, उत्पादन सहाय्यक, कमिन्स इंडिया लि., बालेवाडी, पुणे