Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंगोली राष्ट्रीय स्वयंसेवक संघने दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

Dr. Babasaheb Ambedkar: हिंगोलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना अर्पण केली. कार्यक्रमात अनेक जण उपस्थित होते.


हिंगोली राष्ट्रीय स्वयंसेवक संघने दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

Dr. Babasaheb Ambedkar |

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगोली चे वतीने मंगळवारी सकाळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोर घोष वाजवून मानवंदना अर्पण केली. यावेळी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी गणवेशांमध्ये उपस्थित होते.

या प्रसंगी हिंगोली शहरातील सर्व जबाबदार स्वयंसेवक वामनराव पवार, एडवोकेट अशोक डुबेवार, एडवोकेट दिलीप झंवर, सीए महेश बियाणी जिल्हा सहकार्यवाह राघवेंद्र शिरडकर, सुमित महाजन, अभिषेक देशमुख, सर्वेश ढोके, गजानन सिंह ठाकुर, नरेंद्र अग्रवाल, आशिष  काबरा, एडवोकेट ईश्वर प्रजापती उपस्थित होते.

Related to this topic: