Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

डॉ. जनार्दन वाघमारे

संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारावे!

Dr. Janardan Waghmare: स्वामी रामानंद तीरथ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना शिष्टमंडळाने फोनवर सूचना दिली आहे, ज्यात शिष्टमंडळ वडील डॉ. जनार्दन वाघमारे


संस्थापक कुलगुरु डॉ जनार्दन वाघमारे यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारावे

Dr. Janardan Waghmare |

 

डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंचच्या शिष्टमंडळाची कुलगुरूंकडे मागणी

लातूर (Dr. Janardan Waghmare) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु कै. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारावे, अशी मागणी डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंच द्वारे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट घेऊन शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली. 

या शिष्टमंडळात विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुधीर साळुंखे, सचिव डॉ. दिगंबर नेटके, सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे,  प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. सतीश यादव, डॉ. विनोद चव्हाण, विक्रम कदम, ॲड. निशांत वाघमारे आदींचा सहभाग होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना फोनवर डॉ. जनार्दन वाघमारे (Dr. Janardan Waghmare) यांच्या स्मारकासंदर्भात देखील सूचना केल्या.