विसोरा येथे सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरतीसाठी धाकडे कुंटुबीयांनी मोफत भोजनाची व्यवस्था केली, परिसरातील लोकांच्या प्रशंसा प्राप्त.
पोलीस शिपाई भरतीसाठी आलेल्यांना धाकडे कुंटुबीयांनी केली भोजनाची व्यवस्था
कोरेगाव, चोप : देसाईगंज तालूक्यातील विसोरा येथिल राज्य राखीव पोलीस दल येथे राज्य राखीव पोलीस शिपाई भरती सुरू आहे यात राज्यातील विविध विभागातून विर्ध्याथी येत आहेत त्यांना भाजनासाठी भोजनालय स्थापीत केले आहेत परंतु प्रत्यकाला भोजनालयात जेवन परवडत नसल्याने विसोरा येथिल धाकडे कुटूंबीय मदतीला सुरसावले व विध्यार्थानां मोफत जेवनाची वेवस्था केली या त्यांच्या कार्याचे परिसरात प्रसंशा केली जात आहे यांत कुंटूब प्रमुख रविंद्र गोपाळा धाकडे, शिंधु रविंद्र धाकडे, आषितोस रविंद्र धाकडे,सलोनी रविंद्र धाकडे या कुंटूबीयांनी सेवाभावी मोफत पाणी व जेवनाची व्यवस्था केली .