Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महात्मा बसवेश्वर जयंती

भाजपा जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

Mahatma Basaveshwar Jayanti: हिंगोली येथे भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी झाली. आमदार तान्हाजीराव मुटकूळे


भाजपा जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

Mahatma Basaveshwar Jayanti |

हिंगोली (Mahatma Basaveshwar Jayanti) : भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम आणि थोर समाजसुधारक, क्रांतीयोगी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती (Mahatma Basaveshwar Jayanti) साजरी करण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकूळे यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, शिवा घुगे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, नगरसेवक हमीद प्यारेवाले, रामरतन शिंदे,नगरसेवक कैलाश शहाणे, मनोज शर्मा, श्रिरंग राठोड, माजी नगरसेवक सदाशिव सुर्यतळ, दिपक शेठ्ठी, बाळासाहेब नाईक,गुड्डू देवकते,हरी लेकूळे,आशिष जैस्वाल, राहुल शिंदे, गोविंद करहाळे, मंहमद रमजान प्यारेवाले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related to this topic: