Breaking News
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ
  • ठाण्यात आमदार रविंद्र फाटकांच्या घरी गणरायाचं थाटात आगमन
  • पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात
  • मुंबईत आंदोलनाचा जरांगे पाटलांचा निर्धार

होम > आपले शहर

Baramati Plane Crash

बारामतीजवळ पुन्हा शिकाऊ विमान कोसळलं; शेतात अपघात, परिसरात खळबळ

बारामती परिसरात विमान अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे.


बारामतीजवळ पुन्हा शिकाऊ विमान कोसळलं शेतात अपघात परिसरात खळबळ

Baramati Plane Crash |

विमान अपघाताचा व्हिडीओ समोर; जीवितहानी किंवा जखमींबाबत अद्याप माहिती नाही

बारामती : बारामती परिसरात विमान अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. बारामतीजवळ एका शेतात शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळत असून, या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. विमान कोसळल्याची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीजवळील एका शेतात हे शिकाऊ विमान कोसळले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. मात्र, विमान शेतात कोसळल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आल्याने घटनेची माहिती अधिक वेगाने पसरली आहे. अपघातासंदर्भातील अधिकृत माहिती आणि पुढील तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Related to this topic: