Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर

भ्रुसावळ विभाग कर्मचारी करोडपती

भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचारी तिकीट तपासणीतून करोडपती झाले

अकोला रेल्वे स्थानकातील सात कर्मचारी तिकीट तपासणीद्वारे २०२५-२६ मध्ये करोडपती झाले, रेल्वे महसुल वाढीस लागून उत्पन्नात वाढ.


भुसावळ विभागातील   रेल्वे कर्मचारी तिकीट तपासणीतून करोडपती झाले

अकोला: भुसावळ रेल्वे विभागातील, ७ तिकीट तपासणारे कर्मचारी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करोडपती झाले. त्यांनी तपासणीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ₹१ कोटींचा टप्पा ओलांडलेल्या ह्या घटनेने विभागाचा मान वाढविला आहे.

ह्या अत्युत्तम कामगिरीच्या मुळे तिकीट तपासणारे कर्मचारी विभागाची प्रतिष्ठा उंचावण्यात यशस्वी झाले आहेत. ह्यामुळे रेल्वे महसुलाचे होणारे नुकसान वाचवण्यात आले आहे. आपल्या अत्युत्तम कामगिरीमुळे ते इतरांना प्रेरणा देत आहेत.

नवीन करोडपती कर्मचारी डी. के. मीना (खंडवा), गुड्डू कुमार (भुसावळ) आणि एस. के. दुबे (भुसावळ) आहेत. त्यांनी चालू आर्थिक वर्षात तिकीट तपासणीद्वारे ₹१ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवलेली आहे.

मध्य रेल्वे प्रवाशांना अनुरोध करते की, ते अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा आयआरटीसीटी संकेतस्थळावरून वैध तिकिटे घ्यावीत. प्रवाशांना रेलवन अ‍ॅप डाउनलोड करून, मोबाईलवर तिकिट आरक्षित करण्याची सुविधा आहे.

रेल्वे आपल्या 'शून्य-सहिष्णुता' धोरणाचा पुनरुच्चार करत आहे आणि यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि सन्मानजनक प्रवास अनुभवता येईल, याची खात्री देत आहे.

Related to this topic: