NEET पेपरफुटी आंदोलन स्थगित; जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले
कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची घोषणा; मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांना घरी परतण्याचे आवाहन
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
#WATCH | Delhi: After talks with the government, Cockroach Janta Party's National Spokesperson Ashutosh Ranka says, "All our demands have been accepted, so we request the protesters to withdraw immediately and return home peacefully. We will inform you of our future strategy or… pic.twitter.com/z03j5c9lD8
— ANI (@ANI) July 25, 2026कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्तपणे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी आशुतोष रांका यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, "आपल्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलन आता मागे घ्यावे आणि सर्वांनी शांततापूर्वक आपल्या घरी परतावे," असे सांगितले.
#WATCH | Delhi: Union Ministers JP Nadda and Jitendra Singh shake hands with Cockroach Janta Party's Chief Spokesperson Saurav Das and its National Spokesperson Ashutosh Ranka after Cockroach Janta Party withdraws its agitation pic.twitter.com/ZVCTc1LoVy
— ANI (@ANI) July 25, 2026नीट पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थी गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन करत होते. मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर हे आंदोलन अधिकृतपणे समाप्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
#WATCH | Delhi: After talks with Cockroach Janta Party delegation, Union Minister JP Nadda says, "This five-point charter, which you gave me, five-point charter is related to reforms in education examinations. Regarding it, we have to say that we will think deeply about your… pic.twitter.com/SxlSJnrgKW
— ANI (@ANI) July 25, 2026