SP Shrenik Lodha: नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणि
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांचा मंत्रालयीन कर्मचाऱ्यातर्फे सत्कार
हिंगोली (SP Shrenik Lodha) : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी 24 जूनला पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालय कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (SP Shrenik Lodha) यांचा सत्कार प्रमुख लिपिक सविता हाके,वरिष्ठ श्रेणी लिपिक संगीता सोंगदे , कनिष्ठ श्रेणी लिपिक रंजना पाटील, सुप्रिया कुंटूरकर, पूजा फुसे, कश्रेली व मेघा सरप यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची केला.