Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > अध्यात्म

Daily Horoscope Summary

Horoscope : राशी भविष्य गुरुवार, दि. १४ मार्च २०२६

Today's horoscope offers predictions for all zodiac signs, highlighting potential successes in various aspects of life.


horoscope  राशी भविष्य गुरुवार दि १४ मार्च २०२६

Horoscope

height=169

मेष : ठेकेदारीत घेतलेले काम यशस्वी होईल. कार्यक्षेत्रात आपले स्थान बळकट होईल.

height=169

वृषभ : नोकरीत वरिष्ठांची नाराजी दूर करण्यात यश मिळेल. मन शांत, समाधानी राहील.

height=169

मिथुन : व्यवसाय प्रगतीपथावर राहील. उद्योग, व्यवसायात किर्ती वाढेल. अनुकूल दिवस.

height=169

कर्क : संततीबद्दल असणारी काळजी, चिंता कमी होईल. सर्वत्र मनासारखे वातावरण राहील.

height=169

सिंह : सामाजिक कार्यात यश, मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

src=https://dx.layout-365.com/Layout365Data/CMSDATA/admin/storyimage/b366ee6e.jpg

कन्या : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. सर्वत्र अनुकूलता वाढती राहील.

height=169

तूळ : वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच कोणताही निर्णय घ्यावा. घाई-गडबडीने कामे करणे टाळावे.

height=169

वृश्चिक : विविध प्रकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता. जवळ आलेले यश दूर जाईल.

height=169

धनु  : कुटुंबातील मतभेद कमी होतील. अपयश दूर जाईल. अनुकूल दिवस.

height=169

मकर : आप्तस्वकीयांपासून लाभ होईल. मिळकत वाढेल. सौख्यवर्धक दिवस.

height=169

कुंभ : अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्राप्ती व खर्च यांचा समतोल बिघडेल.

height=169

मीन : मानसिक क्लेष वाढविणारे प्रसंग येतील. त्रास, दगदग वाढविणारा दिवस.